जोतिषशास्त्रावरील ब्लॉग….


मराठीतून लिहिले जाणारे आणी जोतिष या विषयावर ज्यात माहिती लिहिलेली आहे असे  ब्लॉग:-

१)  धोंडोपंत उवाच – हा ब्लॉग माहित नसलेली माणसे सापडणे जरा अवघडच आहे
२)  नक्षत्र  –  श्री दिपक पिंपळे

३)  कृष्णमुर्ती जोतिष – श्री नानासाहेब पाटील
४) राजीव उपाध्ये यांची चिंतनिका – श्री राजीव उपाध्ये
५) वास्तुशास्त्र जोतिषशास्त्र मार्गदर्शक शिकवणी वर्ग  – श्री संजीव नाईक
६)  भविष्याची गुरुकिल्ली – श्री  दिपक पाटील

आणखी काही ब्लॉग असल्यास अवश्य निदर्शनास आणून द्यावेत . ही सुची वाढवता येईल 
————————————————————————–

श्री संतोष यांनी  त्यांच्या पहाण्यात आलेले खालील ब्लॉग  दिले आहेत

अमोल,

मला जालावर सापडलेले काही ज्योतिष विषयक ब्लोग.

http://destinyahead.blogspot.com – रवींद्र शिंदे

http://nakshatrajyotishindia.blogspot.com – नक्षत्र ज्योतिष

http://tejastrology.blogspot.com – तेजस साळसकर

आपला,
संतोष
 

2 Comments

Add yours →

  1. Pantancya baabteet agdi barobbarbaki mahiti baddal dhanyawadone more i know is KpJyotish.com – Mr. Abhay Godse

  2. अमोल,मला जालावर सापडलेले काही ज्योतिष विषयक ब्लोग.http://destinyahead.blogspot.com – रवींद्र शिंदे http://nakshatrajyotishindia.blogspot.com – नक्षत्र ज्योतिष http://tejastrology.blogspot.com – तेजस साळसकरआपला,संतोष

Leave a comment